मुंबई BEST अंतर्गत ‘अधिकारी’ पदाची मोठी भरती
पदाचे नाव- अतिरिक्त व्यवस्थापक, मुख्य लेखाधिकारी आणि आर्थिक सल्लागार, मुख्य व्यवस्थापक, उपमुख्य व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता- BE/ Degree in Commerce/ Bacherlor Degree
वयाची अट
अतिरिक्त व्यवस्थापक- 55 वर्षे
उपमुख्य व्यवस्थापक- 45 वर्षे
इतर पदांसाठी- 50 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- उपमुख्य व्यवस्थापक, (HR आणि IR), कार्मिक विभाग, BEST उपक्रम, BETS भवन, BEST मार्ग, कुलाबा, मुंबई-400001
अधिकृत वेबसाईट- bestundertaking.com