सैनिक स्कुल चंद्रपूर येथे टेक्निकल पदाची भरती
एकूण जागा- 10
पदाचे नाव- मास्टर, असिस्टंट मास्टर, लॅब असिस्टंट
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या
आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- चंद्रपूर
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28
फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- sainikschoolchandrapur.com