स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी उपयुक्त; चालू घडामोडी प्रश्नोत्तरे
प्र.१) कोणत्या भारतीय अँप ला जिनिव्हा SZ मे UN WSIS चॅम्पियन अवार्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) Meri panchyat App
(B) Diksha App
(C) Umang App
(D) Arogya Setu App
उत्तर-(A) Meri panchyat App
प्र.२) भारताचा पहिला Center Of Excellence For Hornbill Conservation कोणत्या राज्यात सुरू केला आहे?
(A) गोवा
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गुजरात
उत्तर-(C) तामिळनाडू
प्र.३) भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कोठे सुरू करण्यात येणार आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) आसाम
(D) ओडिशा
उत्तर-(B) झारखंड
प्र.४) ISRO द्वारा NISAR satelite कोणत्या अंतराळ संस्थेच्या मदतीने लाँच करण्यात येणार आहे?
(A) ESA
(B) JAXA
(C) ROSCOSMOS
(D) NASA
उत्तर-(D) NASA
प्र.५) ISRO आणि नासा द्वारा NISAR satelite कधी लाँच करण्यात येणार आहे?
(A) २७ जुलै
(B) २९ जुलै
(C) ३० जुलै
(D) २८ जुलै
उत्तर-(C) ३० जुलै
प्र.६) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे?
(A) ७५
(B) ७७
(C) ७८
(D) ७९
उत्तर-(B) ७७
प्र.७) कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) झारखंड
उत्तर-(A) महाराष्ट्र
प्र.८) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२४ मध्ये भारताची रँक कितवी होती?
(A) ८५
(B) ८३
(C) ८१
(D) ८०
उत्तर-(D) ८०
प्र.९) भारताच्या पासपोर्ट ने आता किती देशात व्हिसा फ्री प्रवास केला जाऊ शकतो?
(A) ५८
(B) ५९
(C) ६०
(D) ६१
उत्तर-(B) ५९
प्र.१०) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) नॉर्वे
(B) जपान
(C) जर्मनी
(D) सिंगापुर
उत्तर-(D) सिंगापूर
प्र.११) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५ मध्ये कोणता देश सर्वात शेवटी आहे?
(A) नेपाळ
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) म्यानमार
उत्तर-(C) अफगाणिस्तान
प्र.१२) भारत NCX २०२५ काय आहे?
(A) राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास
(B) उपग्रह
(C) सैन्य अभ्यास
(D) अँप
उत्तर-(A) राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास
प्र.१३) राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) गोवा
(D) गुजरात
उत्तर-(D) गुजरात
प्र.१४) One time regulation Scheme २०२५ कोठे लाँच करण्यात आली आहे?
(A) लडाख
(B) पाँडिचेरी
(C) जम्मू आणि काश्मीर
(D) चंदीगड
उत्तर-(B) पाँडिचेरी
प्र.१५) मिझो डायस्पोराहब पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
(A) मिझोरम
(B) त्रिपुरा
(C) आसाम
(D) बिहार
उत्तर-(A) मिझोरम
प्र.१६) Green हायड्रोजन valley Initiative कोणी लाँच केली आहे?
(A) सिक्कीम
(B) त्रिपुरा
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा
उत्तर-(C) आंध्र प्रदेश
प्र.१७) हरमनप्रीत कौर वन डे मध्ये इंग्लंड मध्ये एक हजार धावा करणारी कितवी भारतीय फलंदाज ठरली आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
उत्तर-(A) २
प्र.१८) हरमनप्रीत कौर वन डे मध्ये चार हजार धावा करणारी कितवी भारतीय फलंदाज ठरली आहे?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
उत्तर-(C) ३
प्र.१९) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) शरद पवार
(B) नितीन गडकरी
(C) अनुराग ठाकूर
(D) राहुल गांधी
उत्तर-(B) नितीन गडकरी
प्र.२०) नितीन गडकरी यांना कितवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) ४२
(B) ४५
(C) ४४
(D) ४३
उत्तर-(D) ४३