Take a fresh look at your lifestyle.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव: फिजिशियन असिस्टंट

शैक्षणिक पात्रता- MBBS / BAMS / BHMS / BUMS / BDS + अनुभव

पद संख्या: 02 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: ०५ ऑगस्ट २०२५

मुलाखतीची पत्ता: आर.डी. चोक्षी सभागृह, दुसरा मजला, गोल्डन ज्युबिली बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ, मुंबई – ४००१२.

अधिकृत वेबसाईट- tmc.gov.in