Take a fresh look at your lifestyle.

भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव: पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (PGRMO) / वरिष्ठ निवासी (PG), (नॉन-DNB) कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी (ICCU).

पद संख्या: 34 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: थेट मुलाखत

मुलाखतीची पत्ता: तळमजला कॉन्फरन्स रूम क्रमांक १, बीएआरसी हॉस्पिटल, अनुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४

मुलाखतीची तारीख: ०६ आणि ०७ ऑगस्ट २०२५

अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in