नोकरी विषयी सीमा सुरक्षा दलात मोठी भरती By Chetan Patil On Jul 25, 2025 0 Share पदाचे नाव: कांस्टेबल ट्रेडमैन शैक्षणिक पात्रता: १०वी, ITI उत्तीर्ण पद संख्या: 3588 पदे नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत: २५ ऑगस्ट २०२५ अधिकृत वेबसाईट- www.bsf.nic.in 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail