Take a fresh look at your lifestyle.

पीक विमा घ्या, सुरक्षा कवच मिळवा!

0

पीक विमा नोंदणी पडताळणे अत्यंत सोपे आहे.

अधिक माहितीसाठी, https://pmfby.gov.in ला भेट द्या किंवा १४४४७ वर कॉल करा.

तुम्ही ७०६५५१४४४७ या व्हाट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून पीक संबंधित सर्व माहिती मिळवू शकता.