स्पर्धा परीक्षा करणाऱ्यां साठी उपयुक्त; चालू घडामोडी प्रश्नोत्तरे
प्र.१) Endangered Plant Conservation program कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) राजस्थान
(C) मध्य प्रदेश
(D) बिहार
उत्तर- (A) उत्तर प्रदेश
प्र.२) आदिती चौहान ने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) हॉकी
(B) टेनिस
(C) फुटबॉल
(D) क्रिकेट
उत्तर-(C) फुटबॉल
प्र.३) आदिती चौहान हिने फुटबॉल खेळातून निवृत्ती घेतली केली असून ती कोणत्या राज्याशी सबंधित आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड
उत्तर-(B) तामिळनाडू
प्र.४) FIDE women’s World Cup २०२५ मध्ये semi फायनल मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?
(A) तानिया सचदेव
(B) पद्मिनी राऊत
(C) आदिती चौहान
(D) Koneru हम्पी
उत्तर-(D) Koneru हम्पी
प्र.५) Koneru हम्पी कोणत्या राज्याशी सबंधित आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा
उत्तर-(C) आंध्र प्रदेश
प्र.६) कोणती बँक net zero banking Alliance मधून बाहेर पडली आहे?
(A) Citi group
(B) HSBC
(C) PNB
(D) Bank of America
उत्तर-(B) HSBC
प्र.७) Net zero banking Alliance ची स्थापना कधी झाली आहे?
(A) २०२१
(B) २०२५
(C) २०२३
(D) २०२२
उत्तर-(A) २०२१
प्र.८) शक्तीश्री कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) आसाम
(D) ओडिशा
उत्तर-(D) ओडिशा
प्र.९) भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लसीचे नाव काय आहे?
(A) Covaxin
(B) Adfalcivax
(C) कोविशिल्ड
(D) Vaixiol
उत्तर-(B) Adfalcivax
प्र.१०) भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लस Adfalcivax कोण विकसित करत आहे?
(A) MCMR
(B) WHO
(C) INS
(D) ICMR
उत्तर-(D) ICMR
प्र.११) दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) आसाम
(D) ओडिशा
उत्तर-(C) आसाम
प्र.१२) भारताचे मिग २१ फायटर जेट्स कधी निवृत्त होणार आहे?
(A) सप्टेंबर २०२५
(B) ऑगस्ट २०२५
(C) ऑक्टोबर २०२५
(D) नोव्हेंबर २०२५
उत्तर-(A) सप्टेंबर २०२५
प्र.१३) रस्ते नेटवर्क मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
उत्तर-(D) २
प्र.१४) रस्ते नेटवर्क मध्ये जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
उत्तर-(B) अमेरिका
प्र.१५) भारताची रस्ते निर्माण करण्याची गती १२ कमी प्रति तास वरुण किती झाली आहे?
(A) ३४
(B) ३५
(C) ३३
(D) ३१
उत्तर-(A) ३४
प्र.१६) अपाचे हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले असून हे कोणत्या देशाच्या बोईंग कंपनीने भारतीय लष्कराला दिले आहेत?
(A) फ्रान्स
(B) चीन
(C) अमेरिका
(D) रशिया
उत्तर-(C) अमेरिका
प्र.१७) अपाचे हेलिकॉप्टर किती किलोमीटर प्रती तास वेगाने उडू शकते?
(A) २८०
(B) २९०
(C) २७०
(D) २५०
उत्तर-(A) २८०
प्र.१८) ICC ने जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे?
(A) दिप्ती शर्मा
(B) हरमनप्रीत कौर
(C) स्मृती मानधना
(D) रेणुका पाटील
उत्तर-(C) स्मृती मानधना
प्र.१९) कोणता देश पुन्हा एकदा युनेस्को संघटनेतून बाहेर पडला आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) दक्षिण आफ्रिका
(D) युक्रेन
उत्तर-(B) अमेरिका
प्र.२०) अपाचे हेलिकॉप्टर ची उडण्याची क्षमता किती किलोमीटर आहे?
(A) ५००
(B) ५३०
(C) ५४०
(D) ५५०
उत्तर-(D) ५५०