कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लातूर येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक, भौतिक संचालक आणि ग्रंथपाल.
पद संख्या: 81 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: लातूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: प्राचार्य, संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, सीओसीएसआयटी कॅम्पस, अंबाजोगाई रोड, लातूर
अर्ज करण्याची मुदत: 06 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- www.cocsit.org.in