अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान –थेंबथेंबातून वाढेल समृद्धी!
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
👉 बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
👉 मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना
अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधा!