केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे सोलापूर येथे थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव: स्नातकोत्तर शिक्षक (भौतिक विज्ञान).
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/अनुप्रयोग भौतिकशास्त्र/न्यूक्लियर फिजिक्समध्ये बी.एड. किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी.
नोकरी ठिकाण: सोलापूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: २१ जुलै २०२५
मुलाखतीची पत्ता: पीएम श्री केंद्रीय विद्यालय, सीआर रेल्वे, सोलापूर मोदी रेल्वे गेटजवळ, सोलापूर- 413001
अधिकृत वेबसाईट- sholapur.kvs.ac.in