आदिवासी उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या मार्फत विशेष प्लेसमेंट ड्राइव्ह चे आयोजन!
🔹 नामांकित कंपन्यांची उपस्थिती
🔹 थेट मुलाखती, जागेवरच निवड
🔹 नोकरीसाठी उत्तम संधी!
२२ जुलै २०२५ | सकाळी ११.०० वाजता | रावेर, जि. जळगाव
स्थान – कौशल्य विकास केंद्र, शनि मंदिरामागे, रावेर
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे
अधिक माहितीसाठी संपर्क: ☎️ 0257-2959790