माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना(ECHS) अंतर्गत नागपूर येथे वैद्यकीय विभागात विविध पदांची भरती
एकूण जागा- 11
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी,
फिजिओथेरपिस्ट. लॅब टेक्निशियन, नर्सिंग
असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, शिपाई,
महिला परिचर, ड्रायव्हर, सफाईवाला
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या
आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 फेब्रुवारी
2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- स्टेशन कमांडर
ECHS HQMC (U), वायुसेना नगर, नागपूर
440007
अधिकृत वेबसाईट- echs.gov.in