महत्वाची बातमी! UPSC मार्फत 816 जागांसाठी भरती
एकूण 816 जागा
परीक्षेचे नाव- नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट- 01 ऑगस्ट 2022 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)
परीक्षा
पूर्व परीक्षा: 05 जून 2022
मुख्य परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in