Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लातूर येथे अप्रेंटिस( अभियंता) पदांसाठी भरती

0

एकूण जागा- 26

पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार(अभियंता)

शैक्षणिक पात्रता- BE/B.Tech/Diploma

वयाची अट- 18 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण- लातूर

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28

फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- लातूर झोन

अधिकृत वेबसाईट- mahadiscom.in