Take a fresh look at your lifestyle.

बॅसीन कॅथोलिक बँकेत 168 जागांसाठी भरती

0

एकूण 168 जागा 

पदाचे नाव व पद संख्या

1 कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग & ऑपरेशन्स)- 165

2 इंजिनिअर (सिव्हिल)- 01

3 इंजिनिअर (मेकॅनिकल)- 01

4 असिस्टंट मॅनेजर- IT (Java & .Net Developer) 01

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकिंग अनुभव अनिवार्य आहे.

पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी B.E. (सिव्हिल) (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी B.E. (मेकॅनिकल) (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.4: (i) B.Sc. (IT)/BCA/MCA/B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT) (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट- 31 डिसेंबर 2021 रोजी,

पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत.

पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत.

पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत.

पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.

फी- कुठल्याही प्रकारची फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.bccb.co.in