12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2021
परीक्षेचे नाव- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2021
पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव
1कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA)
3डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
4डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता- 12 वी उत्तीर्ण.
वयाची अट- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 मार्च 2022 (11:00 PM)
परीक्षा (CBT)
Tier-I: मे 2022
Tier-II: नंतर सूचित केले जाईल
अधिकृत वेबसाईट- ssc.nic.in