आयुर्विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत आयुर्वेद महाविद्यालय मुंबई येथे ‘प्राध्यापक’ पदाची भरती
एकूण जागा- 18
पदाचे नाव- प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी
प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक
(व्याख्याता)
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या
आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट- 64 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 फेब्रुवारी
2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- सचिव / प्रभारी
प्राचार्य, आयुर्विद्या प्रसारक मंडळ, आयुर्वेद
महाविद्यालय आणि सेठ आर.व्ही. आयुर्वेद
रुग्णालय, सायन- मुंबई -400022
अधिकृत वेबसाईट- sionayurved.org