Take a fresh look at your lifestyle.

नागपूर नागरिक सहकारी बँकेत ‘विविध’ पदांची भरती

0

एकूण जागा- 29

पदाचे नाव- शाखा व्यवस्थापक, अधिकारी,

डेटाबेस प्रशासक, नेटवर्किंग अभियंता

शैक्षणिक पात्रता- Graduate with

minimum 50 % marks, B.E/ MCA/ B.Sc.

नोकरी ठिकाण- नागपूर

फी- 1000/- रुपये

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 फेब्रुवारी

2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- नागपूर नागरीक

सहकारी बँक लि., नागपूर 79, डॉ. आंबेडकर

स्क्वे., सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर – 440008

अधिकृत वेबसाईट- nnsbank.co.in