Take a fresh look at your lifestyle.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर येथे 75 जागांसाठी भरती

0

एकूण 75 जागा 

पदाचे नाव- वेल्डर

UR SC ST OBC EWS

37 11 03 18 06

शैक्षणिक पात्रता- (i) ITI (वेल्डर) (ii) बॉयलर वेल्डर प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट- 22 जानेवारी 2022 रोजी 34 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण– नागपूर

फी- General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2022

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- 17 फेब्रुवारी 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- Sr. Deputy General Manager (HR) BHEL, Power Sector Western Region, Shree Mohini Complex, 345 Kingsway, Nagpur 440001

अधिकृत वेबसाईट- bhel.com