Take a fresh look at your lifestyle.

NUHM छत्रपती संभाजीनगर अंतर्गत थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

पद संख्या: २० पदे

शैक्षणिक पात्रता- MBBS/BAMS with MCI certificate

नोकरीचे ठिकाण: छत्रपती संभाजीनगर

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन (थेट मुलाखत)

मुलाखतीचा पत्ता- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

मुलाखतीची तारीख- 26 मे ते 2जून 2025

अधिकृत वेबसाईट- nmc.gov.in