Take a fresh look at your lifestyle.

भारतीय हवाई दल ग्रुप ‘C’ भरती 2025

0

पदाचे नाव 

1 निम्न श्रेणी लिपिक (LDC)

2 हिंदी टायपिस्ट

3 स्टोअर कीपर

4 सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG)

5 कुक (Ordinary Grade)

6 पेंटर (Skilled)

7 कारपेंटर (Skilled)

8 हाउस कीपिंग स्टाफ (HKS)

9 लॉन्ड्रीमन

10 मेस स्टाफ

11 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

12 व्हल्कनायझर

पद संख्या- 153 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि.

पद क्र.3: 12वी उत्तीर्ण

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा (केटरिंग) (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर)

पद क्र.8: 10वी उत्तीर्ण

पद क्र.9: 10वी उत्तीर्ण

पद क्र.10: 10वी उत्तीर्ण

पद क्र.11: 10वी उत्तीर्ण

पद क्र.12: 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज कसा करावा: पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन, अलीकडील पासपोर्ट साईज फोटो चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY——- . अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 15 जून 2025

अधिकृत वेबसाईट- indianairforce.nic.in