केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती
पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
पद संख्या- 403 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) खेळ, क्रीडा आणि ऍथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 06 जून 2025
अधिकृत वेबसाईट- cisf-sports-quota-bharti