केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत भरती
पदाचे नाव
1 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P)
2 ज्युनियर स्टेनोग्राफर
पद संख्या- 209 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 21 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट- crridom.gov.in