नागपूर जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती
पदाचे नाव: सफाईगार
पद संख्या: 12 जागा
शैक्षणिक पात्रता-10वी पास
नोकरीचे स्थान: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा न्यायालय, नागपूर
अर्ज करण्याची मुदत- 11 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट- nagpur.dcourts.gov.in