मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये भरती
पदाचे नाव: मुख्य अभियंता (डिझाइन) आणि डेप्युटी जनरल मॅनेजर (आर्किटेक्ट)
पद संख्या: 04 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे स्थान: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 18 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट- www.mmrcl.com