Take a fresh look at your lifestyle.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव: निरीक्षक, उप निरीक्षक (एसआय)

पद संख्या: 123 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

नोकरीचे स्थान: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- Deputy Director General (Headquarters), NCB West Block No. 1, Wing No. 5, RK.Puram, New Delhi-110066

अर्ज करण्याची मुदत- 5 मे 2025

अधिकृत वेबसाईट- narcoticsindia.nic.in