शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई येथे भरती
पदाचे नाव: प्रोग्रामर गट अ, गट ब,
पद संख्या: 05 जागा
शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त अधिकारी
नोकरीचे स्थान: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- educommoffice@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 22 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- www.maharashtra.gov.in