१२ वी पाससाठी नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस पदाची भरती
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका
पद संख्या: 15 जागा
नोकरीचे स्थान: नंदुरबार
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम प्रोजेक्ट ऑफिस, शहादा नवीन प्रकाशा रोड, शहादा तालुका शहादा जि. नंदुरबार
अर्ज करण्याचा मुदत- 5 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- nandurbar.gov.in