पीएम श्री केंद्रीय विद्यालय ९ बीआरडी, पुणे येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव: पीजीटी, टीजीटी, पीआरटी, बालवॅटिका शिक्षक, डॉक्टर, परिचारिका, विशेष शिक्षक, सल्लागार, संगणक प्रशिक्षक, प्रशिक्षक (क्रीडा आणि खेळ), योग शिक्षक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे स्थान: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- PM Shri Kendriya Vidyalaya 9 BRD, Pune
मुलाखतीची तारीख- 24 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- no3pune.kvs.ac.in