Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना सुवर्णसंधी; बँक ऑफ बडोदा मध्ये 4000 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस

पद संख्या- 4000 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 11 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in