भारतीय स्टेट बँकेत 1194 सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांची भरती
पदाचे नाव- कंकरेंट ऑडिटर
पद संख्या- 1194 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) अर्जदार हे SBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. (ii) निवृत्त कर्मचाऱ्यांना क्रेडिट/ऑडिट/फॉरेक्स पार्श्वभूमीच्या क्षेत्रात कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 15 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- sbi.co.in