१० वी पास विद्यार्थ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची संधी
पदाचे नाव- शिपाई
पद संख्या- 45 जागा
शैक्षणिक पात्रता: कमीत कमी 07वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 04 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in