वसई विकास सहकारी बँकेत भरती
पदाचे नाव: ग्राहक सेवा प्रतिनिधी (सीएसआर) – विपणन आणि ऑपरेशन्स (लिपिक ग्रेड)
पद संख्या: 19 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण: पालगर, ठाणे, मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची मुदत- 27 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.vasaivikasbank.com