हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी असा करा ऑनलाईन अर्ज…
आपल्या वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासाठी आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्यासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या.
https://transport.maharashtra.gov.in/1035/Home
वेबसाईट ओपन झाल्यानंतर HSRP Online Booking हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
HSRP Online Booking पर्यायावर क्लिक केल्यानंतर Apply High Security Registration Plate Online हा पर्याय दिसेल तिथून RTO ऑफिस सिलेक्ट करायचे आहे व Submit बटनावर क्लिक करायचे आहे.