महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव
1 कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ
2 अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ
3 उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ
4 सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ
5 कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ
पद संख्या- 173 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) B.E./B.Tech (Chemical Technology/Engineering) किंवा M.Sc. (Chemistry) (ii) 09 वर्षे अनुभव
पद क्र.2: B.E./B.Tech (Chemical Technology) + 07 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव
पद क्र.3: B.E./B.Tech (Chemical Technology) + 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव
पद क्र.4: B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 12 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- mahagenco.in