भारतीय डाक विभागात मेगाभरती
पदाचे नाव
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 डाक सेवक
पद संख्या- 21413 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 03 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- www.indiapost.gov.in