औद्योगिक विकास महामंडळ(CIDCO) मध्ये भरती
पदाचे नाव: असोसिएट प्लॅनर, सब-प्लॅनर, कनिष्ठ नियोजक आणि क्षेत्र अधिकारी (आर्किटेक्ट)
पद संख्या: 38 जागा
शैक्षणिक पात्रता- सिव्हिल अभियांत्रिकी आणि एसएपी ईआरपी (टीईआरपी 10) प्रमाणपत्र
नोकरीचे स्थान: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 8 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- cidco.maharashtra.gov.in