Take a fresh look at your lifestyle.

स्टेशन हेडक्वाटर अहिल्यानगर येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव: व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, बिलिंग लिपिक, सेल्समन

पद संख्या: 12 जागा

शैक्षणिक पात्रता- 10+2 computer knowledge, URC exp. min 3 years.

नोकरीचे स्थान: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता- Station Headquarters Ahilyanagar, Jamkhed Road, District: Ahilyanagar, Pin: 414002

मुलाखतीची तारीख- 24 फेब्रुवारी 2025