कोकण विभागात लेखा आणि कोषागार विभागात मोठी भरती
पदाचे नाव: कनिष्ठ लेखापाल
पद संख्या: 179 जागा
शैक्षणिक पात्रता- उमेदवारांकडे वाणिज्य, टायपिंग आणि संगणक ज्ञान आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 06 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- mahakosh.maharashtra.gov.in