Take a fresh look at your lifestyle.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे रिक्त पदांची भरती

0

एकूण पदे- ०५

पदाचे नाव- जीआयएस तज्ञ- ०१

उपजीविका तज्ञ- ०१

पर्यावरण शिक्षण तज्ञ- ०१

पर्यटन गेट व्यवस्थापक- ०२

शिक्षण

जीआयएस तज्ञ- पदवी

उपजीविका तज्ञ- पदव्युत्तर पदवी

पर्यावरण शिक्षण तज्ञ- एसएससी

पर्यटन गेट व्यवस्थापक- पदवी

अर्ज कसा कराल- ऑनलाइन ईमेल

नोकरीचे ठिकाण- चंद्रपुर

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जानेवारी २०२२

अधिकृत वेबसाईट- ccffdtadoba2@mahaforest.gov.in