Take a fresh look at your lifestyle.

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रिक्त पदांची भरती

0

एकूण पदे- 04 पदे

पदांचे नाव- संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, बहुउद्देशीय कर्मचारी.

नोकरी ठिकाण- अकोला

शेवटची तारीख- 30 जानेवारी 2022

अर्ज करण्याचा पत्ता- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला

अधिकृत वेबसाईट- www.gmcakola.in