Take a fresh look at your lifestyle.

अरे व्वा! सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मोठी भरती

0

एकूण पदे- २४

पदाचे नाव- विशेष कार्य अधिकारी

शिक्षण- राज्य/केंद्र सरकार/निमशासकीय विभागातील सेवानिवृत्त अधिकारी.

वय- जास्तीत जास्त ६२ वर्ष

अर्ज कसा कराल- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- नाशिक

अर्ज पाठविण्याचा पत्ता- मा. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विभाग विद्यापीठ, वणी दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४

अधिकृत वेबसाईट- www.muhs.ac.in