पर्यावरण व वातावरण बदल विभागात ६९ पदांची मोठी भरती
एकूण पदे- ६९
पदाचे नाव- उपव्यवस्थापक- ५२
व्यवस्थापक- १०
वरिष्ठ व्यवस्थापक- ०७
शिक्षण
उपव्यवस्थापक- BE/B. Tech/B. Sc/CA/ICWA/LLB
व्यवस्थापक- BE/B. Tech/B. Sc
वरिष्ठ व्यवस्थापक- BE/B. Tech/B. Sc
वय- उपव्यवस्थापक- वय २१ ते २८ वर्षे
व्यवस्थापक- वय २३ ते ३० वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक- वय २७ ते ३४ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ फेब्रुवारी २०२२
अधिकृत वेबसाईट- www.railtelindia.com