सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये ९५ पदांची भरती
एकूण पदे- ९५
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी – २२
डेंटल – ०१
ऑडिओलॉजिस्ट -०१
मानसशास्त्रज्ञ – ०२
डायलिसिस तंत्रज्ञ – ०७
सीटी स्कॅन तंत्रज्ञ – ०२
समुपदेशक – ०३
फार्मासिस्ट – ०३
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०१
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर – ०१
फिजिओथेरपिस्ट – ०२
सामाजिक कार्यकर्ता – ०१
पॅरामेडिकल वर्कर – ०१
दंत सहाय्यक – ०१
कार्यक्रम सहाय्यक – ०२
स्टाफ नर्स – ४०
नर्स ट्रेनर – ०१
कार्यक्रम समन्वयक – ०२
सुविधा व्यवस्थापक – ०१
शिक्षण
वैद्यकीय अधिकारी – बीएएमएस / एमबीबीएस / युनानी पीजी
डेंटल – BDS / MDS
ऑडिओलॉजिस्ट – ऑडिओलॉजी मध्ये पदवी
मानसशास्त्रज्ञ – MA मानसशास्त्र
डायलिसिस तंत्रज्ञ – १०+२ सायन्स आणि डिप्लोमा किंवा डायलिसिसमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह
सीटी स्कॅन तंत्रज्ञ – बॅचलर डिग्री
समुपदेशक – MSW
फार्मासिस्ट – B. फार्मा / D. फार्मा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B. Sc DMLT
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर – स्पेशल एज्युटर इन श्रवणदोष
फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपीमध्ये बॅचलर पदवी
सामाजिक कार्यकर्ता – M. फिल / PSW
पॅरामेडिकल वर्कर – १२ वी + PMW
दंत सहाय्यक – १०+२ दंत चिकित्सालय अनुभवासह उत्तीर्ण
कार्यक्रम सहाय्यक – टायपिंग कौशल्य असलेले कोणतेही पदवीधर
स्टाफ नर्स – GNM / B. Sc नर्सिंग
नर्स ट्रेनर – B. Sc नर्सिंग
कार्यक्रम समन्वयक – एमएसडब्ल्यू / कोणताही पदवीधर
सुविधा व्यवस्थापक – BE इलेक्ट्रॉनिक आणि टेलि कम्युनिकेशन / IT / संगणक विज्ञान किंवा B. Sc IT
नोकरीचे ठिकाण- सिंधुदुर्ग
या पत्त्यावर अर्ज पाठवा- मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जी प सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
अर्ज फी- रु. १००/- आरक्षित श्रेणीसाठी
रु. १५०/- सामान्य श्रेणी
अधिकृत वेबसाईट zpsindhudurg.maharashtra.gov.in