Take a fresh look at your lifestyle.

MPSC द्वारे अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ – गुणपत्रक उपलब्ध

0

जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ – गुणपत्रक उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 8 ते 17 जानेवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#