Take a fresh look at your lifestyle.

सेंट ल्यूक हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग जालना येथे प्राध्यापक पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, व्याख्याता, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर

पद संख्या: 15 जागा

शैक्षणिक पात्रता- B.sc, M. Sc

नोकरीचे स्थान: अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- सेंट ल्यूक हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग, श्रीरामपूर, जिल्हा- अहमदनगर, -02422-223660/44,9322107789

अधिकृत वेबसाईट- www.stlukeshospital.in