Take a fresh look at your lifestyle.

लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया (SIDBI) अंतर्गत भरती

0

पदाचे नाव: सल्लागार क्रेडिट विश्लेषक

पद संख्या: 20 जागा

शैक्षणिक पात्रता- उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून CA पूर्ण केलेले असावे.

नोकरीचे ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 4 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.sidbi.in