Take a fresh look at your lifestyle.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 266 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- झोन बेस्ड ऑफिसर 266

पद संख्या– 266 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण: अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी, & हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 09 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.centralbankofindia.co.in