Take a fresh look at your lifestyle.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव: गट सी आणि गट डी अंतर्गत विविध पदे

पद संख्या : 787 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण: अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन /ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- लेव्हल बायोटेक्नॉलॉजी सेंटर, एमपीकेव्ही, राहुरी ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर पिन-413722

अर्ज करण्याची पद्धत- 5 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- mpkv.ac.in